#आठवणGlm
समुद्र किनाऱ्यावर चालताना मऊ
वाळूवर पडलेलं प्रत्येक पाऊल
आपली छाप सोडून जातं...
मग हळूच एक लाट येते...
आणि ती छाप अलगद आपल्या
सोबत घेऊन जाते...
अस्सल जीवनातही असंच होतं...
आयुष्यात अनेक असे प्रसंग,
अनेक अश्या व्यक्ती येतात
ज्या आपल्या मनावर त्यांची
छाप सोडून जातात...
आणि जातांना
आपल्या आठवणींचा काही भाग
नेहमीसाठी आपल्या सोबत घेऊन जातात.......
Missing Day......
Comments
Post a Comment