उस इंसान पर भरोसा करो जो आपके अंदर तीन बाते जान सके, मुस्कुराहट के पीछे दुःख, गुस्से के पीछे प्यार, चुप रहने के पीछे वजह.......#AnonymousGlm
काही आठवणी विसरता येत नाहीत,
काही नाती तोडता येत नाहीत,
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत,
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत,
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.....#RelationshipGlm
Comments
Post a Comment