Title: मनातली ती...किंवा मनातला तो.....
सांगायचं बरंच होतं रे तुला..,
पण कधी सांगता आलं नाही...
तुझ्यात रमायचं खुप होतं मला..,
पण कधी रमता आलं नाही..
तुला भेटायचं ही होतं..,
पण कधी वेळ जुळुन आलं नाही...
खुप काही बोलायचं होत..,
पण कधी ऐकुणच घेतलं नाहीस...
आठवणी बनवायचं होतं..,
पण बनवता आलं नाही...
तु समोर असतेस तरी..,
तुझ्याशी भेटायचं धीर होत नाही....
मन ही तरसे नेहमी..,
तुझं चेहरा पाहायला...
आवडेल रे मला..,
कायम तुझ्या मनात राहायला.....@Bhumi
#SandeepGlm
Comments
Post a Comment