Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

प्रेम काय असत...

प्रेम काय असत... हे माहीत नव्हतं, प्रेमात कसं पडतात... ते माहीत नव्हतं, प्रेम हा मुळात... आपला विषयच नव्हता, मग त्यात पास होण्याचा... प्रश्नच येत नव्हता, तिच्या अबोल हसण्याला... मी क...

प्रेमाचं रोपटं...

    ती रोज मला भेटायची     पाहताच मला थांबायची...     गोड गोड हसून     मान घाली घालून जायची...     का ती हसत होती     आज मला कळलं..     कारण प्रेमाचं रोपटं     माझ्या काळजात उगवलं...  ...

Whatsapp Status

Status 1. मैंने भी बदल दिए है, ज़िन्दगी के उसूल, अब जो याद करेगा सिर्फ वही याद रहेगा| Status 2. यदि आप गुस्से के एक क्षण में धैर्य रखते है, तो आप दुःख के सौ दिन से बच जाते हैं। Status 3. न फिक्र कर कि “ज़माना...

मला तुझ्या मनात...

मला कुठे तुझ्यापासुन लांब जायाचे होते, मला फक्त तुझ्या जवळ राहायचे होते. . मला तुझ्या प्रेमाच्या सहवासात जगायचे होते, मला कुठे तुझ्यापासुन लांब जायाचे होते. . मला फक्त तुल...

सारखं वाटतं....

सारखं वाटतं, ती नेहमी सोबत असावी. पण ती सोबत असताना, तिच्याकडे फक्त पाहत बसावं. सारखं वाटतं, तिच्याशी खूप बोलावं. पण ती बोलत असताना, डोळे मिटून फक्त ऐकत बसावं. सारखं वाटतं, ति...

कसं विसरु मी तुला..💗

कसं विसरु मी माझ्या मनातल्या तुला, कसं विसरु मी तुझ्या आठवणींना.. कसं विसरु मी त्या अनमोल क्षणांना, कसं विसरु मी तुझ्या खट्याळ हसण्याला.. कसं विसरु मी तुझ्या गोड लाजण्याल...

जगण्यात मजा आहे...

सांगायचं तर काय सांगू तू फक्त फक्त माझी व्हावी म्हणून केलेली तळमळ आज तू माझ्याजवळ आहे हे पाहिल्यावर वाटत जगण्यात मजा आहे.... तुला दरवेळेस मिळवताना, होणार विरोध मोडून, आज त...

कधीचं न सुटणारं कोडं होतं......

मी ही कुणावर मनापासून जिवापाड प्रेम केलं होतं, तिला ह्रदय काय पैसा काय अडका काय जिवनचं माझं दिलं होतं.. रात्र रात्र जागायचो... तिच्यासाठी मर मर मरायचो, तिनेही...'मी तुझ्यावर ख...