मला कुठे तुझ्यापासुन
लांब जायाचे होते,
मला फक्त तुझ्या जवळ
राहायचे होते. .
मला तुझ्या प्रेमाच्या
सहवासात जगायचे होते,
मला कुठे तुझ्यापासुन
लांब जायाचे होते. .
मला फक्त तुला
हसवायचे होते. .
मला फक्त तुला
सुखात पाहायचे. .
तुझ्या वर येणारे
प्रत्येक दुःख झेलायचे होते. .
मला कुठे तुझ्या लांब
जायाचे होते,
मला फक्त तुझ्या
मिठत राहायचे होते. .
शेवटी मरताना तुला
डोळे भरुन पाहायचे होते. .
मला कुठे तुझ्यापासुन
लांब जायाचे होते. .
मला तुझ्यासोबत राहायच आहे. .
मी मेल्यावर बघायला
तरी येशील का. .?
कधी येशील ग तू. .?
मला सोडून जावू नकोस. .
मला तुझ्या मनात...
राहायच आहे. .
मला कुठे तुझ्यापासुन
लांब जायाचे होते. .?
@Ratul
Comments
Post a Comment