सांगायचं तर काय सांगू
तू फक्त फक्त माझी व्हावी
म्हणून केलेली तळमळ
आज तू माझ्याजवळ
आहे हे पाहिल्यावर
वाटत जगण्यात मजा आहे....
तुला दरवेळेस मिळवताना,
होणार विरोध मोडून,
आज तुला पाटील बाई,
केल्यावर असे वाटते,
जगण्यात मजा आहे.....
सर्व जण अथवा हितचिंतक
याना तोंडावर पडून
यशस्वी झाल्यावर
वाटते जगण्यात मजा आहे....
तू सोबत असो व नसो पण
तुला आठवून जगण्यात
आणि त्या क्षनात
जगण्यात मजा आहे.....
तुला मी तुझ्या हुन
जास्त प्रेम करतो
हे लक्षात ठेव
कारण तुझ्यासोबतच
जगण्यात मजा आहे.....@Rahul
उस इंसान पर भरोसा करो जो आपके अंदर तीन बाते जान सके, मुस्कुराहट के पीछे दुःख, गुस्से के पीछे प्यार, चुप रहने के पीछे वजह.......#AnonymousGlm
Comments
Post a Comment