प्रेम काय असत...
हे माहीत नव्हतं,
प्रेमात कसं पडतात...
ते माहीत नव्हतं,
प्रेम हा मुळात...
आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा...
प्रश्नच येत नव्हता,
तिच्या अबोल हसण्याला...
मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना...
कसे जाणून घेऊ,
तिच्यावर खरंच प्रेम केले...
हे तिला पटवून कसे दे......@Anonymous
#SandeepGlm💑
Comments
Post a Comment