सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही...
आणि सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये Save आहेत..
पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही..
👍🏻Truth of Life.......#anonymous
Njy BG life
उस इंसान पर भरोसा करो जो आपके अंदर तीन बाते जान सके, मुस्कुराहट के पीछे दुःख, गुस्से के पीछे प्यार, चुप रहने के पीछे वजह.......#AnonymousGlm
Comments
Post a Comment