"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो,
पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका....!"
उस इंसान पर भरोसा करो जो आपके अंदर तीन बाते जान सके, मुस्कुराहट के पीछे दुःख, गुस्से के पीछे प्यार, चुप रहने के पीछे वजह.......#AnonymousGlm
Comments
Post a Comment