⏰Time Difference⏳
जेव्हा आपली वेळ वाईट असते
तेव्हा लोकही वाईट वागतात...
आणि चांगली वेळ आली की,
सगळेच चांगले वागतात...
दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे.
यामुळे शिवतंत्र लक्षात ठेवा
माणसं बदलण्यात वेळ घालवू नका.
आपली परिस्थिती बदला.
बाकी सगळं आपोआप बदलेल...
*⏰Time⏳*
Comments
Post a Comment